¡Sorpréndeme!

पत्नी अनुसया पाणावलेल्या डोळ्यांनी अपंग पतीचा लोटते गाडा | Handicap | Yavatmal sheshrao pawar|

2021-02-24 1,513 Dailymotion

संतोष अवसरमोल
घाटबोरी -
"अगर किसी भिखारी को
आप कुछ दे नहीं सकते,
तो उसे बुरा-भला मत कहो,
क्योंकि मांगा वहीं से जाता है
जहां उम्मीद होती है’’
...दारिद्रय अन् गरीबी अख्या जगाला माहिती आहे.पण जन्मताच,नशिबातच अठराविश्व दारिद्र पाचविला पुंजलेले..भुमिहीन दोन्ही पाय नसलेले अपंग,निराधार,शेषराव रावजी पवार,हे यवतमाळ जिल्हा, दारव्हा तालुक्यातील राजोरा येथील रहवासी असुन दवाखान्यामध्ये ईलाज करण्यासाठी जवळ पैसा नसल्यामुळे,आपल्या पत्नीला सोबत घेऊन,गांवोगांव भटकंती करत करत मेहकर तालुक्यामधील घाटबोरीत दारोदार,अपंग सायकलवर बसुन,पाठीमागुन पत्नी अपंग शेषरावची सायकल लोटत लोटत भिक मागत होते.त्यावेळी आमच्या सकाळ वृत्तास शेषराव पवार व पत्नी सौ अनुसया पवार यांनी अशरक्ष: पाणावलेल्या डोळ्यांनी नशिबातील खेळखंडोबाची विदारक वास्तव आत्मकथन केले.त्यावेळी शेषरावच्या सायकल वर सन:१९६६ मधील रिलीज झालेली फिल्म प्रेम दिवाना मध्ये मोहम्मद रफी व आशा भोसले यांनी गायलेले गाणे मधुर संगीत व आवाजात ऐकवण्यास येत होते.